साऊथ आफ्रिका मधील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धत नगरच्या चार धावपटूंची नेत्रदिपक कामगिरी
नगर - अहमदनगर रनर्स क्लबचे मेंबर गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीप मकर, विलास भोजने या दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झालेल्या नगरच्या चार धावपटूंनी 89 किलोमीटर धावण्याची स्पर्धा 11 जुन रोजी यशस्वीपणे पूर्ण केली व भारताचा…