बंसल क्लासेसच्या वतीने शनिवारी शहरातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बंसल क्लासेसच्या वतीने शहरातील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे शनिवारी (दि.10 जून) सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर दहावीनंतरच्या शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.…

जागतिक दर्जाच्या मॅरेथॉनसाठी पात्र ठरलेल्या नगरच्या धावपटूंचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वात जुनी व अवघड असणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील धावपटू गौतम जायभाय, योगेश खरपुडे, जगदीश मक्कर व विलास भोजने पात्र ठरल्याबद्दल हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करुन…

कुकडी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन व श्रीगोंदा पंचायत सामितीचे माजी उपसभापती अँड डी डी…

अहमदनगर (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती आदर्श लोकनेते शिक्षणमहर्षी, जेष्ठ विधिज्ञ डी. डी. घोरपडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच त्यांच्या जीवनाकार्य वर प्रकाश टाकणाऱ्या व गणराज प्रकाशन अहमदनगर या…

जिल्ह्यात 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी 19 जून पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा महासभा आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण…

गणेशपुर मध्ये फुलणार जालना जिल्ह्यातील पहिली फुलपाखरू बाग

पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटक निसर्गासाठी महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. त्यात फुलपाखरांची संख्या ही कमी झाली आहे. त्यामुळे रंगबिरंगी फुलपाखरांसाठी जागतिक…

नगरमध्ये उद्या राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव

अहमदनगर येथील रंगभूमी मीडिया अँड एंटरटेनमेंट अहमदनगर, महानगरपालिका आणि न्यू आर्ट्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरा राष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सव उद्या 9 जून रोजी न्यू आर्ट्स महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे.…

लता दीदी गेल्या नाही आजही जनमानसांच्या मनात जिवंत

पृथ्वीवरील स्वर्गीय आवाज असलेल्या लतादीदी या सरस्वतीचा अवतार होत्या. लतादीदींचा आवाज व गाणे ऐकून अनेक जण आजारातून किंवा दुःखातून बाहेर पडलेले आम्ही पाहिले आहेत. 91 व्या वर्षी न्यूमोनिया आणि व नंतर 93 व्या वर्षी कोरोना झाला, त्यावेळी…

शिवराज्याभिषेक दिनी महाराजांना अभिवादन करून ,वंडर किड्स ने साजरा केला शाळेचा पहिला दिवस

     शाळेचा पहिला दिवस आणि जोडून आलेला शिवराज्याभिषेक दिन हा दुग्ध शर्करा योग्य साधत शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंडर किड्स ने आपल्या शाळेचा पहिला दिवस मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.…

निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिवस निमित्त भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे सायकल रॅली काढण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते…

राज्याभिषेक दिन सोहळा दादा चौधरी विद्यालयात साजरा

नगर - छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या स्वराज्याची स्थापना करून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला. स्वराज्याच्या स्थापनेचे 350 वे वर्ष आपल्याला साजरे करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्याच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धिचातुर्य, युद्ध…