केडगावला 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने केडगाव विभागामार्फत 350 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री शिवछत्रपतींचा सकाळी वैदिक पद्धतीने महाअभिषेक व महाआरती भारतीय सेनेत सेवा करणार्या…