जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
अहमदनगर; जिल्ह्यात आठ ते 10 जून व 12 जून 2023 या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा तसेच 11 जून रोजी वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी…