आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार

खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक…

नरक यातना भोगणार्‍या घरकुल वंचितांच्या जागेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणार्‍या त्या…

केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांनी घरकुल वंचितांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी

पारनेर नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर

नगरपंचायतच्या नगरध्यक्षपदी आमदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक विजय औटी यांची तर उपनगराध्यक्षपदी  सुरेखा अर्जुन भालेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी उषा राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ उषा अक्षय राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी जाहीर केली.

एकाच दिवशी सात बंगले फोडले

सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख…

अहमदनगर जिल्ह्यातील १३६ नळपाणी योजनांना मान्यता

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत पुनरुज्जीवित करावयाच्या ९३ कोटी ५९ लाखांच्या ९५ योजना व ४२ कोटी ७९ लाखांच्या ४१ नवीन योजना अशा १३६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या नगर जिल्ह्यातील १३६ नळ पाणीपुरवठा योजना…

कॉन्व्हेंन्ट शाळेचा माज उतरविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल – सुमित वर्मा

येत्या २ दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार आणि जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था करु

नवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन

जामखेड बीड रस्त्यावर असलेल्या नवले पेट्रोल पंपावर आजपासून सिएनजी पंपाचा शुभारंभ आ. रोहीत पवार यांच्या हस्ते व आ. सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसांसह दोन सराईत आरोपींना अटक

अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 गावठी  कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे..