गुरूनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नऊवी व दहावी मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तक संचचे वाटप करण्यात आले.
भक्ताचे अंत:करण निर्मळ असेल तर त्याच्यातच भगवंत राहत असल्याची त्यांची धारणा होती. देशात जातीयवादाचे बीज पेरले जात असताना आज खर्या अर्थाने समानतेची शिकवण देणारे संत रविदास महाराजांच्या विचारांची खरी गरज असल्याचे प्रतिपादन चर्मकार संघर्ष…
वेश्यांसाठी आलेले अनुदान शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करुन त्यांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार्याला चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आरपीआयचे माजी…
अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात आली. तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी मुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या…