कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना दहा हजारांचा दंड .

नगर - माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले याचा विवाह बुऱ्हानगर तारीख २९ ला पार पडला . या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले याना दहा…

रेल्वेखाली इसमाची आत्महत्या

नगरमध्ये रेल्वे पटरीवर 58 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रामदास निवृत्ती साबळे असे मयताचे नाव आहे.…

एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत .

पारनेर तालुक्यातील जवळे  येथील एटीएम फोडून त्यातील तीन लाख २८  हजार रुपये चोरीस गेले होते . या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . या बाबत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे . या सहा आरोपीना न्यायालय हजर केले असता त्यांना पाच…

नगर पुणे रस्ता आणि केडगाव बायपास वर ट्राफिक जाम

नेप्ती  कृषी उतपन्न बाजार  समिती मध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची मोठी अवाक जमा झाल्याने अडीच ते तीन हजार वाहने त्या रस्त्यावर आली आहेत .  त्यामुळे ट्रक चालकांच्या  बेशिस्तीमुळे संपूर्ण बाय पास रास्ता आणि नगर पूना  महामार्ग येथे ट्राफिक जाम…

भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी…

मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोना

राज्यातील विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत नुकतेच झाले. या अधिवेशनात दोन मंत्री, 53 अधिकारी व काही आमदार कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती काल, बुधवारी नगरमध्ये बोलताना दिली होती.  कोरोना…

इनाम जमीन परस्पर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू; आश्वासनानंतर महिलांचे उपोषण स्थगित

राहाता येथील इनाम जमीन परस्पर विक्री करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तीन महिलांचे सुरू असलेले उपोषण नायब तहसीलदार यांच्या हस्ते सोडविण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, राहाता येथील इनाम जमिनीची परस्पर…

दरोडेखोरांचा धुमाकूळ – साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

जिल्ह्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून रात्री श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर शिवारात धाडसी दरोडा टाकून सहा तोळे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बेलापूर तेथील श्रीरामपुर-…

आष्टी ते नगर 61 किमी ट्रॅक वर पहिल्यांदाच धावली बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे…

बहुप्रतिक्षीत अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गावरील 67 कि.मी. पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर बुधवारी अहमदनगर ते आष्टीपर्यंत 61 किमी ट्रॅक वर हायस्पीड ट्रायल घेण्यात आली . पहिल्यांदाच बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे बीड जिल्हय़ात…