महाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप तुर्तास स्थगित

महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरु असलेले बेमुदत संप बाराव्या दिवशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी…

संदिप नर्के यांना यावर्षीचा ग्लोबल स्कूल अवॉर्ड प्रदान

पुण्यातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर श्री संदिप नर्के यांना यावर्षीचा ग्लोबल स्कूल अवॉर्ड २०२१ याने सन्मानित करण्यात आले आहे आशिया खंडातील सर्वात मोठी व्हर्चुअल एज्युकेशनल कॉन्फरन्स आणि अवॉर्ड शो नुकताच ग्लोबल स्कूल अवॉर्ड २०२१ सी.ई.ओ. २ आणि ३,…

दिव्यांगांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महसूल मंत्री. बाळासाहेब थोरात यांना निवेदन.

दिव्यांगना शासकीय सेवेत समावून घेण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देताना शिल्पाताई अशोकराव दुसुंगे समवेत सौ. वैद्यताई, फरिदा शेख  व इतर महिला उपस्थित होते मागील दोन वर्षापासून आपले राज्य, देश तसेच संबंध जग कोरोना शीझुंज…

आदेश निर्गमित होऊनही शिक्षण विभागाने दखल न घेतल्याने सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक…

2019 नंतर सेवानिवृत्त अथवा मृत पावलेल्या शिक्षकांचा रजेच्या रोखीकरणाचा प्रश्‍न सोडवावा ,शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्री यांना निवेदन

एका कर्णबधिर दिव्यांगाला राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांच्या आशीर्वादाने व प्रहारच्या मध्यमातून…

एका गरिब दिव्यांगास कानाची मशिन सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने दिल्याचा आनंद.

अहमदनगर नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा उदघाटन सोहळा संपन्न .

अहमदनगरच्या नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकराव गडाख अहमदनगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले…

भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी मंजूर.

भुईकोट किल्ल्याला देशामध्ये एक ऐतिहासिक महत्त्व आहे.अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आपले प्रथम कर्तव्य लागते. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी भुईकोट किल्ला…

वडगावात कुऱ्हाडीने वार करून शेतकऱ्याचा खून

पाथर्डी तालुक्यात कुऱ्हाडीने वार करून एका शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना रामकृष्ण नगर वडगाव , तालुका पाथर्डी या ठिकाणी घडली . सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. भागवत मारुती गर्जे (वय ३८ रा. वडगाव )असे मृतकाचे नाव आहे . तर मिठू उर्फ…