दोन अभिनेत्रींच्या हातावर रंगली जोडीदाराच्या नावाची मेहेंदी!
मराठी इंडस्ट्रीमध्ये Wedding Season जोरात सुरू आहे!
एका मागून एक सेलिब्रिटी कपल्स लग्नबंधनात अडकत आहेत आणि चाहत्यांचं एक्साइटमेंट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. स्टार प्रवाहपासून कलर्स मराठी आणि OTTपर्यंत—सगळीकडे लग्नाचीच चर्चा.