🔥 टीईटी आणि जुनी पेन्शन योजना पुन्हा चर्चेत! 🚨 लाखो शिक्षक नवी दिल्लीत धरणे आंदोलनासाठी सज्ज!

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने टीईटी परीक्षा आणि जुनी पेन्शन योजना (OPS) या दोन ज्वलंत प्रश्नांवर २४ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर भव्य धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संघाच्या राष्ट्रीय कार्यकारी…

🔥 रील स्टार्सना पकडले! — नाशिक पोलिसांनी ‘गुन्हेगारी स्टाईल’ रील बनवणाऱ्या तरुणांवर मोर्चा उघडला 🚨

हे रील फक्त फॅशन नाहीत — यात धमक्या, हिंसाचाराची भाषा, आणि समाजात भय निर्माण करणाऱ्या शब्दांचा वापर होत होता. काही रील्समध्ये असं म्हटलं जात होतं — “इज्जत दिलीस तर इज्जत, नाहीतर…”, जो भाषेचा अंदाज बघून साधारण लोकही हादरले. आता पोलिसांनी…

🔥 अहिल्यानगर हादरवणाऱ्या रेखा झरे खून प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय! 🚨 बाळ बोठे यांना सर्वोच्च…

अहिल्यानगरमध्ये एकेकाळी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या रेखा झरे खून प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते तुरुंगात होते, आणि प्रकरण न्यायालयात रखडलेले होते. दीर्घ काळानंतर, "घटनेचा निकाल लागेपर्यंत…

🚨🔥 उत्तर महाराष्ट्रात भाजपचा मोठा राजकीय सरकस! स्वबळ की महायुती? मुख्यमंत्र्यांचा उच्चस्तरीय आढावा…

प्रदेशात भाजपचा गड राहिलेला नाशिक आता रणांगण बनले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज नाशिकमधील पंचवटी येथील स्वामीनारायण मंदिराच्या सभागृहात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली जाणार आहे.…

 ‘समर्पित क्षितिजं’ पुस्तकाचे अकोलेत अरविंद जगताप यांच्या हस्ते प्रकाशन होणार!

 पुस्तकाचे वैशिष्ट्य राजेंद्र भाग्यवंत यांचे हे दुसरे पुस्तक असून, त्यांनी याआधी ‘मी गुरुजी झालो त्याची गोष्ट’ या शिक्षण विषयक पुस्तकाद्वारे महाराष्ट्रभरात मोठा प्रतिसाद मिळवला होता. त्या पुस्तकाला डझनभर पुरस्कार मिळाले. 

🚨🔥 पुण्यात राजकारण तापलं! देवेंद्र फडणवीस vs अजित पवार – पुण्यात हाय व्होल्टेज सामना! 🏛️⚡

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली असून, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी जिल्हानिहाय हाय व्होल्टेज बैठक घेणार आहेत. हे दोन्ही दिग्गज…

 सतत तक्रारींच्या भोवऱ्यात संगमनेरचे तहसीलदार!

संगमनेरचे तहसीलदार गेल्या काही महिन्यांपासून सतत तक्रारींच्या भोवऱ्यात चर्चेत आहेत. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, विक्रमसिंह खताळ पाटील यांनी थेट विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार करून तहसीलदारांच्या कारवाईवर सखोल…

🚨💊बीड अलर्ट! बंदी घातलेल्या खोकल्याच्या सिरपच्या ५०० बाटल्या जप्त – हा सिरप बाजारात कसा पोहोचला? 😱⚠️

बंदी घातलेल्या ‘Respifresh TR Cough Syrup’ चे 500 बाटल्या शहरात आढळून आल्या आहेत! 😳 हीच सिरप पूर्वी मध्यप्रदेशात 20 हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्यामुळे देशभर खळबळ उडवणारी ठरली होती. त्या घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने या सिरपवर तातडीने बंदी…

 पारनेर सहकारी साखर कारखाना पुर्नजीवनाच्या मार्गावर!

 पारनेर, पोलीस न्यूज नेटवर्क – पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती कारखाना बचाव समितीचे प्रमुख अॅड. रामदास घावटे यांनी दिली.

 असदुद्दीन ओवैसींची अहमक भाषणे!

 अहिल्यानगर, जाकीर शेख रिपोर्ट – एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेत महात्मा गांधी हत्येशी संबंधित काळ्या इतिहासाचा उलगडा करत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी…