🚨 अहिल्यानगर अपडेट: लग्न कर नाहीतर परिणाम भोगशील… तरुणीला पिस्तूल दाखवत धमकी! 🔫💔
आठ वर्षांपासून सतत पाठलाग करणाऱ्या आरोपीने तरुणीला पिस्तूल दाखवून धमकी दिली की, लग्न नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील. ही घटना ऐकल्यानंतर शहरात संतापाची लाट उठली आहे. 😱