जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये थिरकली तरुणाई!

टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे झालेल्या या दांडिया नाईटचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेश भंडारी, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महिला बँकेच्या व्हाईस चेअरमन मिनाताई चोपडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…

“शाळांना न्यू एन्ट्री टॅब तात्काळ उपलब्ध करून द्या!”

कारण शैक्षणिक सत्र 2025-26 साठी संचमान्यता (Sanction Approval) मिळवताना यु-डायस प्लस (UDISE+) पोर्टलवर फक्त वैध आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या ग्राह्य धरली जात आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीला घर घर लंगर सेवा!

स्वयंपाकाची कोणतीही सोय नव्हती आणि नागरिकांना उपाशी राहावे लागत होते. अशा कठीण काळात गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान यांनी चालवलेली घर घर लंगर सेवा लोकांच्या मदतीला देवदूतासारखी धावून आली.

🚀 डिजीटल युगात बँकिंग क्षेत्रात एआयचा प्रभाव – “फायदे आणि तोटे जाणून घेणे गरजेचे!” –…

एआयच्या वापराचे फायदे जसे आहेत तसेच काही मोठे धोकेही आहेत. ⚡ हे फायदे-तोटे समजून घेणे आणि सायबर क्राईमपासून बचाव करणे बँकांसाठी आवश्यक असल्याचा ठाम संदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला.

🌟 राज्यस्तरीय पारधी युवक-युवती निर्धार परिषद श्रीगोंद्यात संपन्न 🌟

पारधी समाजाच्या युवक-युवतींनी समाजबदलाचा ठोस निर्धार व्यक्त करत इतिहास रचला! 💪 श्रीगोंदा येथे आयोजित राज्यस्तरीय पारधी युवक-युवती निर्धार परिषदेत अंधश्रद्धा, जातपंचायती, रूढी-परंपरा, बालविवाह, बालमजुरी आणि भिक्षावृत्ती याविरोधात ठराव…

💔 हरवलेला चेहरा, हरवलेली ओळख… अखेर घराच्या कुशीत परतला प्रवीण! 🙌

कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं, जिथे स्वतःचं नाव, गाव, भाषा आणि कुटुंबही विसरलं जातं. पण माणुसकीचा हात पुढे आला, की हरवलेले चेहरेही पुन्हा उजळतात!

🚜🌊 शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आमदार अमोल खताळ!

मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. बंधाऱ्यांमधून वाहून गेलेले पाणी थेट शेतात शिरल्याने कांदा, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांच्या भिंती कोसळल्या तर काही रस्ते पाण्याखाली गेले.

👉🔥 “सेवा आणि शिस्त हीच संघाची खरी ताकद” – पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ मधून संदेश! 🇮🇳

“निस्वार्थ सेवेची भावना आणि शिस्त हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) आपल्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमात केले.

🚑 गरीब रुग्णांसाठी नवी आशा!

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे . वारकरी संस्कार, समाजसेवा आणि लोकजागृतीत नेहमीच अग्रेसर असलेले अमित महाराज घाडगे यांची आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना संरक्षण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य …

🚨 “शरद कृषी महाविद्यालयाचा परवाना रद्द करा!” – राष्ट्रवादीचे ठाम आंदोलन

कारण या महाविद्यालयात गंभीर अनियमितता, भ्रष्टाचार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पंचमुख यांनी थेट परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.