🌾💔 “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या!” – शरद पवारांचा सरकारला ठाम सल्ला 🚨
हजारो एकर पिके पाण्याखाली गेली, जनावरांचे जीव गेले , घरे पडली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. फक्त ग्रामीणच नव्हे तर शहरी भागांनाही याचा मोठा फटका बसला आहे.