🚨 अहिल्यानगर काँग्रेसमध्ये नवा अध्याय! 🚨
अहिल्यानगरमध्ये काँग्रेस पक्षाची नवी ऊर्जा भरारी घेण्यास सज्ज झाली आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी दीप चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नियुक्तीबद्दल ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य…