👍🔥 Breaking News अहिल्यानगर 🔥👍
७ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे कारण या दिवशी पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी सभापती पदांचे आरक्षण ठरणार असून ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातील…