Rain Havoc! Farming Devastated in Bhagwangad Area

“पिकं गेली, संसार उध्वस्त झाला… पण आमच्या व्यथा ऐकायला कोणी नाही!” असा आक्रोश सध्या भगवानगड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे.

💪✨ अहिल्यानगर तालुक्यातील आशा आमले महिला कामगारांच्या नेतृत्वात mle from Ahilyanagar Taluka Leads…

अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील समाजसेविका आणि कामगार चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्त्या सौ. आशा वसंत आमले यांची श्रमिक कल्याण कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य या संस्थेत महिला जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अहिल्यानगरमध्ये शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागासाठी पदाधिकाऱ्यांची निवड – युवकांचा जोरदार प्रतिसाद!

त्याच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी शहरातील इच्छुक युवकांची मुलाखत घेतली गेली.

भिंगार सरपंच गल्लीमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भव्य कलगीतुर कार्यक्रम!

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भिंगार सरपंच गल्लीमध्ये तिसऱ्या माळेला कलगीतुराचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Vidya B🌟📚 विद्या भडके यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार! 🏆✨

या विद्यालयातील शिक्षिका, कवियत्री आणि लेखिका श्रीमती विद्या भडके यांना सन 2024-25 साठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

| सौ. अर्चना पठारे मानव विकास परिषदेच्या कार्यालयीन व्यवस्थापकपदी नियुक्त! 🌟💼

शहरातील सामाजिक कार्य क्षेत्रात एक नवी ऊर्जा! सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चना योगेश पठारे यांची मानव विकास परिषदेच्या कार्यालयीन व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वास्थ्य नारी अभियानांतर्गत वाळकीत महिलांची आरोग्य तपासणी – निरोगी महिला, सशक्त परिवार 💪👩‍⚕️

महिला आरोग्य आणि कुटुंबाच्या सशक्तीकरणासाठी चालवलेले स्वास्थ्य नारी सशक्त परिवार अभियान वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जोरात रंगले. या शिबिरात पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाची यशस्वीता दुपटीने…

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा गौरव – मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नींना मोफत एसटी पास! 🌟💜

शहरातील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर शाखेने पुन्हा एकदा आपले सामाजिक व संघटनात्मक कर्तृत्व सिद्ध केले आहे. जे संघटनेच्या धाडसी पुढाकाराचे प्रतीक ठरले आहे.

मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा – धार्मिक अपमानाविरुद्ध प्रचंड प्रतिक्रिया ✊🕌

महिलांनी ‘I मोहम्मद’ असे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि धर्माच्या सन्मानासाठी एकजूट दाखवली. या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी तातडीने राजेंद्र भंडारी नावाच्या समाजकंटकाला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य – सुनिल सकट यांचा संदेश 🌱🌍

भारतीय जनता पार्टी अनु.जा. मोर्चाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.