मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार देत सरकारने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, पण आता त्याच गॅझेटचा आधार घेत बंजारा समाजाने ST (आदिवासी) आरक्षणाची मागणी जोर धरली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात मनपा उपअभियंता विजय शेषराव दवणे अडकला आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजीच ‘अभियंता दिन’ साजरा होत असताना हा उपअभियंता मात्र 28,000 रुपयांची लाच घेऊन स्वतःचा ‘भ्रष्टाचार दिन’ साजरा करताना रंगेहाथ पकडला…
नगर तालुक्यातील वाळुंज गावावर 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी काळाने घाला घातला . मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी जरांगे पाटलांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठा समाजातील कुणबी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या महागाईच्या काळात घर घेणं म्हणजे अक्षरशः स्वप्नवत वाटतंय . मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक किंवा कोकण – सगळीकडेच घरांचे भाव आकाशाला भिडले आहेत . अशावेळी सर्वसामान्य लोकांसाठी म्हाडाची (MHADA) लॉटरी म्हणजे एक मोठा आधार .
मतमाऊली यात्रेच्या गडबडीतून घरी परतत असलेल्या एका तरुणावर "तू जास्त माजला का?" असं म्हणत चोघांनी बेदम मारहाण केली. या घटनेने हरेगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे .
डिजिटल युगात ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरी अॅप्स लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. पण याच सोयीसुविधेचा फायदा घेत सायबर ठगांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याची थरारक घटना समोर आली आहे.
आष्टी तालुक्यातील कडा व परिसरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, जनावरे पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात वाहून गेली, दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तब्बल ₹4.80 लाख किंमतीचे 93 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या बंगाली कारागीरासह चौघांना कोतवाली पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली असून 71 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.