“अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या!” – खासदार नीलेश लंके यांचा प्रशासनाला इशारा 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. 

अहिल्यानगरमध्ये शिक्षकांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा – 37 गुणवंत शिक्षकांचा सन्मान! 

रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षक गौरव सोहळ्यात तब्बल 37 गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक…

ढवळपुरी हादरलं! घरावर वीज कोसळली – मोठं आर्थिक नुकसान, जीवितहानी टळली

किशोर कुमार साळवे यांच्या राहत्या घरावर आकाशातून थेट वीज कोसळली! या घटनेमुळे घराच्या भिंतीचे कठडे उखडले, तर घरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला.

अहिल्यानगर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकेवर मारहाण – रस्त्याच्या वादातून आठ जणांविरुद्ध गुन्हा 

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील अंगणवाडी सेविका नीता दीपक भुजाडी यांच्यावर भयंकर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे आणि पोलीस तपासात गुंतले आहेत. राहुरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

के.के. रेंजचं भूत पुन्हा जागं झालं! – २३ गावातील शेतकऱ्यांची मानगुटीवर चिंता

पारनेर, नगर आणि राहुरी तालुक्यातील तब्बल २३ गावे पुन्हा संरक्षण विभागाच्या मैदानी व तोफखाना सरावासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

अहिल्यानगरचा सुपुत्र, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे अकाली निधन 

सर्वोच्च न्यायालयातील ख्यातनाम वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) रात्री अचानक निधन झाले. केवळ ४८ वर्षांच्या वयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने कायदेशीर क्षेत्र तसेच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली…

पाडळी आळेत बिबट्याचा धुमाकूळ – 10 बकऱ्यांचा बळी, 1 लाखांचे नुकसान!

या हल्ल्यात तब्बल १० बकऱ्या जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मेंढपाळ संतोष महादू तांबे (रा. वनकुटे) यांचे जवळपास १ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

 राज्यात पावसाचा धुमाकूळ! पिकांचे नुकसान; पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता 

यामुळे शेतातील धान्य, कापूस, ऊस आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. 

 नगर, पारनेर, राहुरी मधील २३ गाव युद्धाभ्यासासाठी आरक्षित! 

हे सराव १५ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०३१ या कालावधीत पार पडणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तोफखाना अधिनियम अंतर्गत हे निर्णय घेतले आहेत.