आजपासून UPI नियमात मोठा बदल! एकाच दिवसात आता ग्राहक करू शकतात 10 लाखांपर्यंत व्यवहार
आजपासून यूपीआय (UPI) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएम अशा अॅप्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आता व्हेरिफाइड मर्चंटसह एका दिवसात 10 लाख रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करण्याची परवानगी मिळाली आहे.