मेडीव्हिजनचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन   अहिल्यानगरात यशस्वीरीत्या संपन्न!

१३ व १४ सप्टेंबर रोजी आयोजित या अधिवेशनाला देशभरातील ४७३ मेडिकल स्टुडंट्स प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 खाकीतील ‘ते’ एजंट अजूनही मोकाट – सिस्पे-ट्रेडस-इन्फिनिटी घोटाळ्याने हादरला जिल्हा पोलीस…

गुंतवणुकीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर खाकी वर्दीतील काही कर्मचारीच एजंट बनून स्वतःच्या सहकाऱ्यांना गंडा घालायला लागले, हे ऐकून अनेकजण चकित झालेत! 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जोरदार हल्ला – “जनतेन दिलेला पराभव मान्य होत नसल्याने दहशत…

संगमनेर तालुक्यात आयोजित महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली.

 अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला तातडीच्या सूचना 

घरं कोसळणं, शेतीपिकांचं मोठं नुकसान, गावोगाव लोकांचं विस्थापन… या सगळ्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अशा गंभीर परिस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेत प्रशासनाला नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या…

दोन जुळ्या बहिणींच्या मेंदूत सारख्याच गाठी,

वैद्यकीय विज्ञानात दररोज नवनवीन गोष्टी घडत असल्या तरी काही प्रसंग इतके अद्भुत आणि अविश्वसनीय असतात की ते इतिहासात नोंद व्हावी अशीच असतात

 वडगाव लांडगात दुर्दैवी घटना! ८ गायींना विषबाधा – २ गायींचा मृत्यू, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान! 

 तुकाराम राधुजी लांडगे यांच्या मालकीच्या आठ गायींना चाऱ्यातून अचानक विषबाधा झाली. यामध्ये वेळेत उपचार मिळाल्यामुळे सहा गायी वाचल्या, मात्र दुर्दैवाने २ गायींचा मृत्यू झाला.

जलहक्क संघर्ष समितीचा मोठा खुलासा!

पाणी एक थेंबही कमी होणार नाही येवला | 15 सप्टेंबर 2025 अलीकडे सोशल मीडियावर आणि स्थानिक चॅनेल्सवर जोरदार चर्चा रंगली होती की 46 ते 52 वितरिका लाभधारक शेतकरी मोठं आंदोलन करणार आहेत