“भोजापुर चारी आम्ही केली, तुमचं योगदान काय?” – बाळासाहेब थोरातांचा थेट सवाल!
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि दुष्काळग्रस्त भागाला जीवनदान देणाऱ्या भोजापुर चारी संदर्भात आता मोठं राजकारण रंगतंय. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत थेट विरोधकांना सवाल केला