पुण्यात “आजादी का अमृतमहोत्सव”..

फिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन

पुणे (वैष्णवी घोडके)

युवा कार्य व खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र पुणे राष्ट्रीय सेवा योजना पुणे आणि गोखले इन्स्टिट्यूट पुणे आयोजित आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरो चे आयोजन आज गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथे करण्यात आले होते यावेळी नेहरू युवा केंद्राचे यशवंत मानखेडकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या फ्रीडम ला सुरुवात केली यावेळी हेमांगी मोरे डॉक्टर जयंती काजळे जितेंद्र सोमानी मिलिंद भोई डॉक्टर नानाजी शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा.

 

 

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी संपूर्ण देशाला स्वस्त आणि फिट राहण्यासाठी आणि स्वतंत्र भारताच्या या अमृत महोत्सवानिमित्त या फिट इंडिया फ्रीडम रण चे आयोजन करण्यात आले होते ..आजच्या तरुण पिढीला आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतंत्र सेनानी मिजे बलिदान दिले त्याची आठवण आणि ओळख करून देण्यासाठी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे आजचा तरुण हा सशक्त व फिट राहण्यासाठी योग आणि रन चे गुण त्यांच्या अंगीकारले पाहिजे असे मत यावेळी यशवंत मानकर यांनी व्यक्त केले.