महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा सन्मान सोहळा

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात

अहमदनगर: नगर शहर जिल्हा काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहराचा नावलौकिक वाढवणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी नेवासा तालुक्याचे सुरेश लवाटे आणि सहकारी यांनी अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. या सर्व सहकाऱ्यांचे असादरीकरण हे डोळे दिपवून टाकणारे होते.  या प्रसंगी क्रीडापटूंचा सन्मान सोहळा ज्येष्ठ कवी साहित्यिक लोकप्रिय आमदार लहू कानडे यांच्या शुभहस्ते पार पडला.

Also see this and subscribe.

 

यावेळी शहर काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह,  महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात , जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, नगर तालुका काँग्रेसचे  ज्येष्ठ नेते गुलाब काळे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, खालील सय्यद, सेवादलाचे मनोज लोंढे, निजाम जहागीरदार, नाथाभाऊ आल्हाट, अनंत गारदे, आय.बी. शहा, अनिस चुडीवाल, प्रशांत वाघ, डॉ. रिजवान सय्यद, मुबीन शेख, मोहन वाखुरे, अजय मिसाळ, गणेश आपरे, निसार बागवान, कविता कानडे, उषा भगत, कौसर खान, नीता बर्वे, डॉ. जाहिदा शेख, आदींसह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर काँग्रेस, चे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू प्रवीण गीते, यांच्यासह, मछिंद्र साळुंखे, नारायण कराळे, महेश गायकवाड,सर्फराज  सय्यद, सकट  सर, आदित्य क्षीरसागर, आदिल सय्यद, प्रसाद पाटोळे, गणेश वंजारी, सुरेश वाघ तसेच शहर काँग्रेस, क्रीडा विभागाच्या पदाधिकारी क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.