जिल्हा बँक निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

विखे-थोरात गटाच्या बैठकांना जोर

अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेचे निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विखे-थोरात गटाच्या बैठकांना जोर वाढला आहे. थोड्या वेळातच जिल्हा बँकेचे चित्र स्पष्ट होईल. नगरमध्ये  भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे आणि काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गटाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी बाळासाहेब थोरात दाखल झाले असून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.

Also see this and subscribe 

त्यामुळे हा दोघांमधील बैठकीकडे लक्ष लागले आहे. आमदार राधाकृष्ण विखे व त्यांच्या समर्थकांच्या बैठका विळद घाट येथे  सुरू आहेत. जिल्हा बँकेमध्ये आतापर्यंत चार जण बिनविरोध झाले आहेत. बँकेचे निवडणुकीचा  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी जिल्हा बँकेमध्ये लक्ष घातले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकांमधील चर्चेचा इत्यंभूत आढावा पवार घेत आहेत.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.