BREAKING: अहिल्यानगर जिल्ह्यात सरपंच आरक्षण नवा ड्राफ्ट – २३-२४ जुलैला सोडत!
गाव पातळीवरील राजकारण गरम – कोणाचा नंबर लागणार? कोणाचं स्वप्न मोडणार?

गाव पातळीवरील राजकारण गरम – कोणाचा नंबर लागणार? कोणाचं स्वप्न मोडणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता सरपंच आरक्षण होणार ‘रिवाईज्ड’!
सोडतीची तारीख – २३ आणि २४ जुलै
तहसील आणि उपविभागीय कार्यालयांमध्ये सरपंच पदासाठी लकी ड्रॉ!
आरक्षणाचा आकडेवारीनं धडाकाच:
१२२३ ग्रामपंचायतींपैकी ६२४ ठिकाणी ओपन वर्गासाठी संधी
यापैकी ३१२ महिला उमेदवारांना ओपनमध्ये संधी
ओबीसी – ३३० ठिकाणी आरक्षण | त्यात १६५ महिला
अनुसूचित जमाती – ११९ ठिकाणी | त्यात ६० महिला
अनुसूचित जाती – १५० ठिकाणी | त्यात ७५ महिला सरपंच
“गावचा विकास की राजकारणाचा डाव – आता प्रत्येक जण वाट पाहतोय २३ जुलैची!”
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव तयार, मान्यता मिळताच सोडतीसाठी तयारी सुरू!
तुमचं नाव कुठे लागलं? गावात आरक्षण कोणत्या प्रवर्गाचं? सगळं अपडेट हवंय? फॉलो करा Metro Portal!
ग्रामपंचायत राजकारणाचं हॉट सेंटर – अहिल्यानगर जिल्ह्यात रंगणार नवा रंग!