“२४ तासांसाठी पंतप्रधान झालो तर?” गडकरींचं भन्नाट उत्तर व्हायरल!

 नेहमीच्या राजकीय गदारोळात एकदम वेगळं आणि विचार करायला लावणारं स्टेटमेंट!

🎤
 “२४ तासांसाठी पंतप्रधान झालो तर?” गडकरींचं भन्नाट उत्तर व्हायरल!
📍 नेहमीच्या राजकीय गदारोळात एकदम वेगळं आणि विचार करायला लावणारं स्टेटमेंट!

🗣️ एका मुलाखतीत नितीन गडकरींना विचारण्यात आलं –
“तुम्हाला २४ तासांसाठी पंतप्रधान केलं, तर काय कराल?”
➡️ जवाब अपेक्षेप्रमाणे ‘पॉवर प्लान’ नव्हता – तर होता फिलॉसॉफिकल!

💬 गडकरी म्हणाले:

“हा देश प्रवचनांनी सुधारला नाही, आणि बदमाशांमुळे काही बिघडलेला नाही!”
“जग आपल्या हिशोबाने चालत असतं – मी माझ्या मताने चालत राहणार!”
“चांगलं जे काही शक्य आहे, ते करत राहणं हाच खरा मार्ग!”

😲 नेटकऱ्यांचं म्हणणं – “हेच गडकरी स्टाईल उत्तर – नेहमी थोडं हटके आणि सरळ”
🔥 सोशल मीडियावर व्हायरल – नेहमी PM चे नाव चर्चेत असले तरी गडकरी शांतपणे आपली भूमिका मांडत राहतात!


 

📲 तुम्ही काय केलं असतं २४ तासांसाठी पंतप्रधान झालात तर? कमेंट करून नक्की सांगा!
📡 राजकारणातली वेगळी दिशा, वेगळं व्यक्तिमत्त्व – फॉलो करा Metro Portal!