BREAKING: “जोडे मारो” आंदोलन! आमदार हेमंत ओगले यांच्याविरोधात संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर!
टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप!

टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी खोटी माहिती दिल्याचा आरोप!
दत्तनगर, टिळकनगर, रांजणखोल ग्रामस्थांनी टिळकनगर चौफुलीवर आमदार ओगले यांच्या प्रतीकात्मक फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन केलं!
मागणी स्पष्ट – त्वरित माफी मागा नाहीतर तीव्र आंदोलनाला सामोरे जा!
ग्रामस्थ, रिपब्लिकन पक्ष, जय भीम आर्मीचा एकत्रित विरोध
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर येऊन माफी मागा!” – आंदोलकांचा इशारा
निवेदन पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांना सादर
प्रकरणाचा संबंध विधानमंडळात दिलेल्या वक्तव्याशी – “टिळकनगर इंडस्ट्रीजच्या बदनामीचा डाव!”
आंदोलनात महिलांचा आणि युवकांचा मोठा सहभाग
उपस्थित – अमर ढोकचौळे, सुभाष त्रिभुवन, संजय बोरगे, सचिन ब्राह्मणे, राजू खाजेकर, विशाल सुरडकर यांच्यासह शेकडो नागरिक!
राजकारण तापलंय! शिर्डीपासून श्रीरामपूरपर्यंत आंदोलनाचं वारं जोरात!
संपूर्ण कव्हरेजसाठी फॉलो करा Metro Portal – जिल्ह्याचं डिजिटल आवाज!