Browsing Category

राज्य

द्वारकामाई साई मंदिरात २२ व २३ जुलै ला “साई उत्सव २०२१”

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगर  च्या वतीने,  दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त "साई उत्सव" हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम छोट्या प्रमाणत घेणयात येणार आहे. यंदाचा  "साई…
Read More...

मनसेच्या वतीने विठ्ठल रखुमाई वेशभूषा स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर यांच्या वतीने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच धर्माचा प्रसार व्हावा आणि घराघरांत वारीचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता विठ्ठल रखुमाई वेशभुषा स्पर्धा आयोजित केली आहे.…
Read More...

करीना कपूर खान वर गुन्हा दाखल करा .

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिने, गरोदर महिलांसाठी "करीना कपूर खान्स प्रेग्नेंसी बायबल" या नावाने पुस्तक काढले आहे. या पुस्तकात तिने गरोदर महिलांसाठी काही खास टिप्स आणि उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु या पुस्तकाच्या नावात, ख्रिस्ती…
Read More...

वंचित बहुजन आघाडी अगामी सर्व निवडणुका स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी लढणार. – प्रा. किसन चव्हाण.

अगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा अशा सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने स्वबळावर लढणार, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केली.
Read More...

विमानातून आणलेले रेमडेसीवीर वाटले कोणाला ?”

काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले. तालुक्यातील…
Read More...

नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य -शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड

शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या जागा असतानाही संचमान्यतेतील बदललेल्या निकषामुळे भरती होऊ शकली नाही. संचमान्यतेचे मागील शासन निर्णय रद्द करून संचमान्यतेच्या निकषात काळानुरूप बदल करावा व नवीन निकषांच्या आधारे शाळा तेथे शारीरिक शिक्षक या प्रमाणे…
Read More...

प्रतिकात्मक भजन दिंडी करून विश्व हिंदू परिषदेचे वारकरी निवेदन

नगर-वारकरींसोबत बैठकीला मुख्यमंत्र्यानी प्रतिसाद दिला नाही.दिंडीत ४० वारकर्यांना परवानगी द्यावी.अशी मागणी केली होती.ती मागणी शासनाने अमान्य केली.परत १० वारकर्यांना परवानगी अशी मागणी केली तरी ती अमान्य केली आहे
Read More...

विडी कामगार नेते कॉ. न्यालपेल्ली यांचा स्मृती दिवस वृक्षरोपणाने साजरा

कॉ. न्यालपेल्ली विडी कामगार व सर्वसामान्यांच्या हितासाठी शेवटच्या श्‍वासा पर्यंत लढले. विडी कामगारांच्या हितासाठी त्यांनी सरकार, भांडवलदारा विरोधात लढा दिला. कामगारांप्रती न्याय, हक्काचे व समतेचे विचार त्यांनी मांडले. कुटुंबाप्रमाणे विडी…
Read More...