Browsing Category

राज्य

येत्या २८ मे ला नगर होणार ५३१ वर्षांचे…

  ऐतिहासिक अहमदनगर शहरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त "नगर जल्लोष" (ट्रस्ट ), "उडान फाऊंडेशन" च्या वतीने आणि "अवनिश क्रिएशन" च्या सहकार्याने २१  मे ते २३ मे या कालावधीत विविध ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा सर्वांसाठी मोफत…
Read More...

हेल्थी लाईफ फिटनेस क्लब चा उपक्रम….

अहमदनगर येथील हेल्थी लाइफ फित्नेस क्लब मधील सर्व सहकारी एकत्र येऊन तसेच नगर मधील दानशूर व्यक्ती यांनी विनामूल्य भोजन सेवेचे आयोजन अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल तसेच खाजगी हॉस्पिटल म्हणजे कोरोना संक्रमित व्यक्ती व त्यांच्या गरजू लोकांना…
Read More...

झाकिर वलीअहमद खान यांचे सोमवार दि.10 रोजी दुःखद निधन

जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे सामान्य प्रशासन शाखेमध्ये अव्वल कारकून या पदावर कार्यरत असलेले झाकिर वलीअहमद खान (वय 56 वर्षे) यांचे सोमवार दि.10 रोजी कोरोना साथरोगाच्या संसर्गाने दुःखद निधन झाले.    दिवंगत अव्वल कारकून झाकिर…
Read More...

जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेद हॉस्पिटल मधील परिचारिकांचा सन्मान

कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. माणूस माणसापासून दूर गेला असतानाही परिचारिकांनी कोरोना रुग्णांवर उपचार करून समाजाची सेवा केली,आरोग्य क्षेत्रांमध्ये परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. परिचारिकांनी…
Read More...

36 डिग्री तापमानात देखील लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करणारा…

सध्या कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे आणि त्या संदर्भातच नियम देखील केले आहे. परंतु अजूनही अनेक लोक कामाव्यतिरिक्त सुद्धा किंवा सहज फिरायला म्हणून घराबाहेर पडतात आणि नियमाचे उल्लंघन…
Read More...

भाळवणी येथील कॅम्पमध्ये ५० जणांचे प्लाझ्मा दान.

१ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. शनिवारी कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.…
Read More...

10 मे पासून सर्व लसीकरण केंद्रावर बँक कर्मचार्‍यांचे प्राधान्याने होणार लसीकरण

अहमदनगर(प्रतिनिधी)- अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकच्या…
Read More...

बूथ हॉस्पिटला २० ऑक्सिजन बेड्स साठी दिली ऑक्सिजन लाईन फिटिग.

कोरोना च्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्याने जी.के. एन. सिंटर मेटल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने माणुसकीच्या भावनेने बूथ हॉस्पिटला नव्याने २० ऑक्सिजन बेड्स साठी ऑक्सिजन लाईन फिटिग करून…
Read More...