36 डिग्री तापमानात देखील लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करणारा पोलिस………

सलाम तुमच्या कार्याला...

 

सलाम तुमच्या कार्याला…

पुणे छायाचित्र – युनिव्हर्सिटी रोड सांगली पोलीस स्टेशन

 

सध्या कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे आणि त्या संदर्भातच नियम देखील केले आहे. परंतु अजूनही अनेक लोक कामाव्यतिरिक्त सुद्धा किंवा सहज फिरायला म्हणून घराबाहेर पडतात आणि नियमाचे उल्लंघन करतात.

हे ही पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा 

 

 

 

परंतु नियमांचे पालन करून घेण्यासाठी हा एकमेव पोलीसच उन्हात तळमळत असतो. सरकार आदेश करते आणि त्याची बजावणी मात्र तहानभूक किंवा अजून कशाची चिंता न करता या पोलिसांना करावी लागते. कारवाईदरम्यान लोक सहकार्य करत नाही उडवाउडवीची उत्तरे देतात पोलिसांना अपमानित देखील करतात परंतु हे सर्व सहन करून एक योद्धा म्हणून पोलिसच खरा उतरतो.

स्वतः ड्युटीवर असताना आज परिचारक दिनानिमित्त त्यांनी बंदोबस्त निमित्त जाणाऱ्या परिचारिकांना गुलाब देऊन आणखी प्रोत्साहन दिलं.

प्रतिनिधी सत्यजित कराळे पाटील,