Browsing Category
राज्य
शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले -निकिता वाघचौरे
शहरातील भिस्तबाग चौकात परिस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
Read More...
Read More...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी ग्लोबल ग्रेट लॉरिस्टर सन्मानाने अभिवादन
देशातील जातीय अत्याचार थांबविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टीपणाने मोठे कार्य केले.
Read More...
Read More...
लसीला सुट्टी नाही ; लसीकरण आता नॉनस्टॉप
चार रविवार आणि चार मोठे सण ; या महिन्यात २ एप्रिलला गुड फ्रायडे , १३ एप्रिलला गुढीपाडवा , १४ ला बाबासाहेब आंबेडकर जयंती , २१ ला रामनवमी , ४ रविवारहि आहेत
Read More...
Read More...
“मी गांधी दूत” अभियानाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते लॉन्चिंग
सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, संघटनेच्या वतीने लोकांची केलेली कामे, सरकारच्या माध्यमातून लोकांचे मार्गी लावण्यात आलेले प्रश्न आदी बाबींची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नगर शहरामध्ये काँग्रेसच्या वतीने "मी…
Read More...
Read More...
राष्ट्रवादीच्या पाठपुराव्याला यश
भिंगार येथील अंडर एमईएस छावणी परिषदेचे ब्रिगेडियर यांच्या माध्यमाने कॅन्टोन्मेंट हद्दीतील भुईकोट किल्ला समोरील डिएसपी चौकाकडे जाणार्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून, त्याचे डांबरीकरण सुरु आहे.
Read More...
Read More...
मागासवर्गीय कुटुंबीयास डांबून ठेवणार्या वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी
अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्या गुंड प्रवृत्तीच्या मालकाने मागासवर्गीभट्टी मजूर कुटुंबीयांना डांबून ठेऊन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार सुरु केला असल्याचा आरोप करुन सदर वीटभट्टी मालकावर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी…
Read More...
Read More...
अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने
एकीकडे कोरोना सारख्या महामारीत स्वतःचा बचाव करत बातमीदारी करणार्या माध्यमांच्या प्रतिनिधींचा उन्हापासून बचाव व्हावा या हेतूने अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने शहरातील माध्यमांच्या प्रतिनिधींना टोपीचे वाटप करण्यात आले आहे.
Read More...
Read More...
जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनची आगळी-वेगळी श्रध्दांजली
जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री स्व. दिलीप गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण करुन माजी सैनिकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
Read More...
Read More...