Browsing Category
राज्य
🚩✨ निगडी भक्ती-शक्ती चौकात दहीहंडीचा अफलातून जल्लोष! ✨🚩
निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव अक्षरशः थरारक वातावरणात पार पडला. ढोल-ताशे, लेझीम, जयघोष, संगीत आणि गोविंदांच्या घोषणांनी संपूर्ण चौकात वातावरण भारून गेलं होतं.
Read More...
Read More...
🔥🎉 पुणेकरांनो, सज्ज व्हा! 🎶💃
दिनांक २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या गणेशोत्सव काळात होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे होणार आहे. उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या…
Read More...
Read More...
“परंपरा + प्रगती” : स्वकुळ साळी समाजाचा दमदार वारसा
स्वकुळ साळी समाज = परंपरा + उद्योजकता + शिक्षण + समाजकार्य यांचा परफेक्ट संगम!
Read More...
Read More...
अहिल्यानगरातून जगाला ‘विश्वशांतीचा संदेश’ !
महाराष्ट्र ही संतभूमी… आणि याच भूमीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा नगरीत ‘ज्ञानेश्वरी’सारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला. आज त्याच ज्ञानेश्वरीतील पसायदान जगाला विश्वशांतीचा संदेश देत आहे.
Read More...
Read More...
आज कांद्याला काय भाव मिळाला?
अहिल्यानगर बाजार समितीतून ताजी माहिती समोर आली आहे.
आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी कांद्याच्या भावात चांगलाच बदल पाहायला मिळालाय.
Read More...
Read More...
भाजपा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीवर वादंग! प्रदेशाध्यक्षांकडे थेट तक्रार
नुकत्याच जाहीर झालेल्या या कार्यकारिणीला जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, थेट महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन आणि ई-मेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे .
Read More...
Read More...
Pune मध्ये बॅनर वाद! अण्णा हजारेंनी दिलं कडक उत्तर!
“अण्णा आता तरी उठा… कुंभकर्णसुद्धा रावणासाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा! होय, देशात मतांची चोरी चालू आहे, भ्रष्टाचार फोफावला आहे, हुकूमशाही वाढली आहे, लोकशाही धोक्यात आहे… मग अण्णा, तुम्ही गप्प का?”
Read More...
Read More...
नगरमध्ये पहिल्यांदाच संगीतमय साई चरित्र कथा महोत्सव – 20 ते 26 ऑगस्ट!
अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच एक जबरदस्त संगीतमय साई चरित्र कथा होणार आहे. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून ही कथा रंगणार असून, 20 ते 26 ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी भक्तीरसात डुंबता येणार आहे.
Read More...
Read More...