Browsing Category
राज्य
🎨 रंगात न्हालं बालपण!
महादेवी हत्तीपासून शाळेच्या आठवणीपर्यंत... बालघर प्रकल्पातील चित्रकला स्पर्धेत झळकली अफाट सृजनशीलता!
Read More...
Read More...
🎶 “भारतीय संगीत म्हणजे केवळ सूर नव्हे, तर आत्म्याची शुद्धी!”
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये रंगली सुरांची संध्याकाळ; रागांनी झुलवली प्रेक्षकांची मनं!
Read More...
Read More...
🚴♂️ “300 किमी, फक्त 48 तासात!”
नगर ते अक्कलकोट – 300 किलोमीटर सायकलवरून पार करून एक आरोग्यदूत ठरले अमित ढोरसकर!
Read More...
Read More...
BIG FRAUD ALERT | मजुरांचे ‘लग्नाचे पैसे’ही गिळले!
राज्यात खळबळ उडवणाऱ्या ‘ज्ञानराधा मल्टिस्टेट’ घोटाळ्यात धक्कादायक खुलासा – गोरगरिब, मजुरांचे लाखो रुपये फसवले! शेत विकून, रस्त्यावर खडी फोडून जमवलेले लग्नाचे पैसेही अडकले!
Read More...
Read More...
BREAKING | शनिशिंगणापूरतून संतप्त आवाज!
सहावा वेतन आयोग, DA, पदोन्नती – सगळं प्रलंबित! आता ‘शनीभक्तां’नाच बसतोय फटका!
Read More...
Read More...
रुग्णवाहिका गायब!
"सर्पदंश झाला, रुग्णालयात दाखल केलं, पण रुग्णवाहिका मात्र गायब!" – पारनेरच्या पुणेवाडी येथे घडलेली ही घटना आरोग्य यंत्रणेच्या नाकर्तेपणाचं जिवंत उदाहरण ठरत आहे.
Read More...
Read More...
हरिभाऊंचा १०० किमी ‘फिनिश लाइन’चा फत्ते!
अहिल्यानगर | ५ ऑगस्ट | मेट्रो न्यूज
"१०० किलोमीटर धावत फिनिशलाइन गाठणं म्हणजे केवळ शरिराची नव्हे तर मनगटाची ताकद!"
Read More...
Read More...
BREAKING | चोरट्यांचा अघोषित टूर
चितळे रोडवर सोमवारी पहाटे 4.30 वाजता चोरट्यांनी अक्षरशः उधळण केली! चोरीच्या दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघांनी एका टेलरचे दुकान फोडले आणि बिनधास्तपणे ₹2.5 लाखांची रोकड उडवली!
Read More...
Read More...