Browsing Category

राज्य

 अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, निधीचा दुरुपयोग थांबवा! 

अहिल्यानगरमध्ये मोठा धोका उभा राहिला आहे! Congress चे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी मोठा आरोप करत ‘अमृत पाणी योजना’ आणि ‘फेज टू’ पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार उघड केला आहे. सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा खर्च असूनही १५ वर्षांनीही फेज टू…
Read More...

ख्रिस्ती समाजाची दफनभूमी हडपण्याचा कट उघड!

नागापूरमधील ख्रिस्ती समाजाच्या 70 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या दफनभूमीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
Read More...

नगरचं सौभाग्य!

📍 अहिल्यानगर – “आचार्य आनंदऋषी महाराजांच्या पदस्पर्शाने नगरची भूमी पवित्र झाली आहे, आणि त्यांच्या विचारांवरच चालत आम्ही अहिल्यानगरचा विकास घडवतो आहोत,” असं मनापासून सांगताना आमदार संग्राम जगताप यांनी जनतेचं मन जिंकलं!
Read More...

 जातीवादाविरोधात बोधेगावमधून एकजुटीचा आवाज! 

कर्जत तालुक्यातील राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले चौकातील नामफलकाची विटंबना आणि अहिल्यानगरमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत जातीवाचक शिवीगाळ झाल्याच्या घटनांचा जोरदार निषेध बोधेगाव येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी…
Read More...

🚬 “टपरीवर चुना… पण गल्लीच्या अडगळीमागे ‘मावा डिलिव्हरी’! पोलिसांपासून बचावासाठी विक्रेत्यांची…

🧠 नवा फंडा – चुना पुडी = मावा टोकन! नगर-मनमाड महामार्गावरील एका टपरीवर ग्राहकाला चुन्याची पुडी दिली जाते आणि जवळच अडगळीच्या जागेत मावा मिळतो! दिव्य मराठीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला!
Read More...

🚨 “कचऱ्याचा स्फोट! घंटागाड्या थांबल्या, रस्त्यावर कचऱ्याचे ढीगच ढीग!”

🚛 घंटागाडी ४–५ दिवसातून एकदाच! कधी दररोज फिरणाऱ्या घंटागाड्या आता आठवड्यातून एकदाच दिसत आहेत. त्यामुळे घराघरातील, हॉटेल्समधील, आणि कुंड्यांमधील कचरा सडत पडतोय.
Read More...

📵 “फेस रीडिंगचा फज्जा! अंगणवाड्यांतील गरोदर माता आणि सेविका पार थकल्या!”

📱 "ट्रॅकर" नाही, तर "टेंशन ट्रॅकर!" – रेंज नाही, सर्व्हर डाउन, चेहरा जुळत नाही, OTP येत नाही – या सगळ्या अडचणींमुळे अर्धा अर्धा तास मोबाईल समोर उभं रहावं लागतंय, तेही गरोदर महिलांना! ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने ही समस्या…
Read More...