अंबड ग्रामपंचायतीला नवी दिशा! कविता भोर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड!
अकोले तालुका | ग्रामपंचायत अपडेट अंबड ग्रामपंचायतीत नवा नेतृत्व बदल — कविता संदीप भोर यांचा सरपंचपदी एकमताने नवा अध्याय सुरू! माजी सरपंच सुरेखा हासे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या निवडणुकीत कविता भोर यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या बायसाबाई जाधव यांनी माघार घेतली, आणि कविता भोर यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला!
अंबड ग्रामपंचायतीला नवी दिशा!
कविता भोर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड!
अकोले तालुका | ग्रामपंचायत अपडेट
अंबड ग्रामपंचायतीत नवा नेतृत्व बदल — कविता संदीप भोर यांचा सरपंचपदी एकमताने नवा अध्याय सुरू!
माजी सरपंच सुरेखा हासे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या निवडणुकीत कविता भोर यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या बायसाबाई जाधव यांनी माघार घेतली, आणि कविता भोर यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला!
“युवा नेतृत्व – नवी उमेद, नवा विश्वास!”
गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव!
