#CrimeAlert | अहिल्यानगरमध्ये 11 लाखांचा गुटखा पकडला!
सुगंधित तंबाखू + गुटखा = मोठ्या प्रमाणावर तस्करी!


सुगंधित तंबाखू + गुटखा = मोठ्या प्रमाणावर तस्करी!
कोतवाली पोलिसांची धडक कारवाई – 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 तस्कर ताब्यात!
14 जुलै, दुपारी:
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली गुप्त माहिती –
“एक चारचाकी गाडी गुटख्याचा साठा घेऊन मार्केट यार्डकडे येतेय!”
ACTION मोड ON!
पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार
आंबेडकर पुतळा, मार्केट यार्ड चौक येथे सापळा
संशयित वाहन पकडले, झडती घेतली – सापडला
₹11,07,550 चा बेकायदेशीर गुटखा व तंबाखू!
अटक झालेले तस्कर:
जुबेर वाहीद जौहर शेख (कोंढवा खुर्द, पुणे)
शंकर विलास नेटके (नालेगाव, अहिल्यानगर)
गुन्हा नोंद – मुद्देमाल पंचासमक्ष जप्त!
टीम ऑन फायर:
सेदवाड, दौंड, दळवी, सलीम शेख, बोरगे, डाके, काळे, कदम, शिंदे, गाडे, काजळे, केकाण, नागरे आणि इतर जवानांची जोरदार कामगिरी!