पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी! 🚄
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-बेलापूर परिसराला या गाडीचा कोणताच थेट फायदा मिळत नाही!
🔴 ब्रेकिंग अपडेट | पुणे – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी! 🚄
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत Vande Bharat Express
चं जाळं मोठ्या वेगाने विस्तारत चाललंय. राज्यात तब्बल १२ वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या असून, त्यातली सर्वात नवी म्हणजे Pune – Nagpur Vande Bharat Express. या गाडीला प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय, पण एक मोठा प्रश्न मात्र अजून सुटलेला नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-बेलापूर परिसराला या गाडीचा कोणताच थेट फायदा मिळत नाही!
गाडी बेलापूर स्टेशनवरून धावते खरी, पण तिथे थांबा नसल्यामुळे हजारो प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरं जावं लागतंय.
त्यामुळे Belapur Railway Station वर Pune – Nagpur Vande Bharat ला थांबा द्यावा या मुख्य मागणीसाठी गुरुवारी बेलापूर स्टेशनवर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आलं.
या आंदोलनात रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, गौतम उपाध्ये, रंजित श्रीगोड, राजेंद्र सोनवणे, मुक्तार शहा, संतोष डहाळे, रमाताई धीवर, अमोल साबणे, विठ्ठल गोराणे यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले.
आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनासमोर निवेदन सादर केलं. यामध्ये
-
Pune – Nagpur Vande Bharat ला Belapur Station वर थांबा देण्याची मागणी
-
Sai Superfast Express रोज धावावी (सध्या फक्त ४ दिवस)
-
कोरोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू कराव्यात
-
Mysore – Varanasi Express ला Belapur Stop द्यावा
अशा प्रवाशांसाठी महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-बेलापूर परिसराला या गाडीचा कोणताच थेट फायदा मिळत नाही!
त्यामुळे Belapur Railway Station वर Pune – Nagpur Vande Bharat ला थांबा द्यावा या मुख्य मागणीसाठी गुरुवारी बेलापूर स्टेशनवर सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आलं.
आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनासमोर निवेदन सादर केलं. यामध्ये
आंदोलनकर्त्यांचा मुद्दा स्पष्ट होता – “Belapur ला थांबा मिळाल्यास प्रवाशांची सोय होईल, शिवाय रेल्वेचं उत्पन्नही वाढेल!”
Netizens सुद्धा आता आवाज उठवत आहेत – “Development for All, Not Just Metro Cities!”
जर मागणी मान्य झाली तर श्रीरामपूर-बेलापूर परिसरातील विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी पुणे-नागपूरला जाणाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना प्रचंड दिलासा मिळेल.
तुम्हाला वाटतं का Belapur ला Vande Bharat चा थांबा मिळायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा! 