डाऊन टाऊन ठरणार होम टाऊन

कॉलेज तरुण तरुणींसाठी नवे आकर्षण

अहमदनगर : तुम्ही जर नागरमधल्या न्यू आर्ट्स कॉमर्स किंवा सारडा कॉलेजला शिकत असाल आणि मित्र मैत्रिणीबरोबर आपल्याला कॉफी पिण्याची हुक्की आली तर एक छान अँबियन्स असलेल्या ठिकाणी नक्की कुठे जायचं असा जर प्रश्न आपल्याला पडला तर त्याचे उत्तर आताच्या बातमीत आहे. या दोन्ही महाविद्यालयांच्या मागच्या बाजूस असलेल्या बालिकाश्रम रस्त्यावर कॅफे डाऊन टाऊन सुरु करण्यात आलंय . जिल्हा परिषदेचे  माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते फीत कापून या हॉटेलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे,  नगरसेवक कुमारभाऊ वाकळे , जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष शिवाजी पालवे, जिशानभाई शेख  तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Also see this and subscribe 

 

 

सावेडी आणि नगरच्या शहराच्या मधोमध हा अप्रतिम कॅफे साकारण्यात आला असून नगरकरांना विशेषतः युवा वर्गाला आकर्षित करू करणारी आकर्षक आंतर सजावट यात करण्यात आली आहे.  फास्ट फूड पिझा बर्गर आणि कॉफी सोबत तरुण पिढीचे विशेष आकर्षण असलेल्या डिशेश इथे आहेत . कॅफे डाऊन टाऊन  नुकत्याच येऊ घातलेल्या व्हॅलेंटाईन्स डे च्या अनुषंगाने प्रेमी युगुलांना सेलिब्रेशन साठी तसे मित्र मैत्रिणींचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एक परफ़ेक्ट प्लेस असणार आहे. विशेष म्हणजे कपल्स साठी क्लाक अवर कंपार्टमेंट सिस्टीमची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. त्यामुळे या केबिनकडे हा वर्ग निश्चित ओढला जाईल यात शंका नसल्याची प्रतिक्रिया अभी घागरे , हरी माने यांनी दिलीय . या सजवलेल्या कॅफे डाऊन टाऊन चे इंटिनीअर डिझायनर गौतम इथापे यांनी केले असून सजावटीमागची कन्सेप्ट त्यांनी सांगितली .

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.