

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरू करण्यात आली आहे. केडगावमधील गिगाबाईट कॉम्प्युटर या अधिकृत प्रशिक्षण संस्थेमध्ये दोन खास कोर्स मोफत करता येणार आहेत:
शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग कोर्स
कोर्स उत्तीर्ण केल्यावर पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट ₹6500 शिष्यवृत्ती जमा केली जाते!
सहा महिन्यांचा कम्प्युटर डिप्लोमा कोर्स
संपूर्णपणे मोफत – कौशल्यविकासासाठी उत्तम संधी!
हे कोर्स खालील समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत:
ब्राम्हण, मारवाडी, राजपूत, राजपुरोहित, यलमार, गुजराती, कम्मा, कायस्थी, बंगाली, कोमटी, आर्य वैश्य, सिंधी, ठाकूर, त्यागी, सेनगुथर, बनिया, नायर, आयंगार, नायडू, पाटीदार.
कोर्स करण्यासाठी संपर्क करा:
गिगाबाईट कॉम्प्युटर, डॉ. चेडे दवाखाना शेजारी, अंबिकानगर कॉर्नर, सचिन हाईट्स, २रा मजला, केडगाव, अहिल्यानगर.
संपर्क: 9422228010
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपले भविष्य घडवावे!
#ScholarshipAlert #FreeComputerCourse #KedgaonStudents #CareerOpportunity