Gram Panchayat voting.

पुरंदर तालुक्यामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात

पुदरं तालुक्यामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आज सकाळपासूनच मतदाराने मतदान केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीची लढत होताना पाहायला मिळते त्यामुळे सकाळपासूनच जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकडे उमेदवारांचा कल दिसून येत आहे आणि त्यामुळेच मतदान केंद्राबाहेर सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे पुरंदर तालुक्यामध्ये 68 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे त्यापैकी 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून आज 56 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे हे मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडावी म्हणून पोलीस यंत्रणेने मोठा बंदोबस्त ठेवले ते पाहायला मिळते आहे.