हिवाळी अधिवेशनात शेतकरी मदतीसह 25 प्रश्नांवर महायुती सरकारची परीक्षा
हिवाळी अधिवेशनात शेतकरी मदतीसह 25 प्रश्नांवर महायुती सरकारची परीक्षा
पावसाने हजेरी हजेरी लावल्याने थंडगार झालेल्या वातावरणात उद्या गुरुवार 7 डिसेंबर पासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्यात आरोग्य नोकरी भरती शेतकऱ्यांना मदतीसह २५ प्रश्न महत्त्वाचे आहेत पण मराठा सह इतर समाजाचे आरक्षण ओबीसींचे विविध प्रश्न आधी मुद्द्यानभोवती हे अधिवेशन दहा दिवस केंद्रित असेल विरोधक महायुतीचे अग्नि परीक्षाघेतली अशी चिन्हे आहेत एकीकडे पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट झालेली असतानाच अधिवेशनात विरोधक वातावरण तापमानाच्या प्रयत्नात आहेत मराठा समाज धनगर समाजाचे आरक्षणकडे लक्ष लागले आहे ओबीसी समाज आपल्या कोट्यातून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून दक्ष आहे आरक्षण द्यायचे आहे कोणाचे कमी करायचे नाही मग घ्यायचे कसे यावर विचार मंथन करताना सरकारचा कस लागणार आहे मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा समाजाचे आंदोलन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील ओबीसी आंदोलन यांच्या बाहेरून दाबाव राहणार आहे त्यातच विधिमंडळात आमदारांकडून रेटल्या जाणाऱ्या मागणीचे पडसाद उमटतील तीन राज्यातील सत्तेने भाजपचा उत्साह वाढलेला आहे तर काँग्रेस नऊ मेद असल्याचे चित्र आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घरच्या मैदानावरची खेळी कशी असेल याकडे लक्ष आहे शुक्रवारी होऊ शकते आरक्षणावर चर्चा अधिवेशन सात पासून सुरू होणार असून 23 डिसेंबर पर्यंत चालणार आहे हा एकूण 14 दिवसाचा काळ असला तरी सुट्ट्याचे दिवस वगळता प्रत्यक्षात कामकाज दहा दिवस होणार आहे साधारणपणे अधिवेशनाची सुरुवात आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच सोमवारपासून होते यावेळी गुरुवारपासून असल्याने पहिला आठवड्यात दोन दिवस कामकाज होईल पहिल्या दिवशी शोक प्रस्तावावारील त्यानंतर कामकाज तहकूब केले जाते दुसऱ्या दिवशी सध्या गाजत असलेल्या मराठा आरक्षणावर चर्चा दिवसभर चालण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासोबत ओबीसींच्या प्रारंभित मागण्यांवरही चर्चा करण्याची मागणी होत आहे त्यामुळे पहिल्या आठवड्यात तरी विदर्भाचे प्रश्न मांडले जाण्याची शक्यता कमी आहे असा अधिवेशन कामकाज अभ्यासकांचा अंदाज आहे