सारख्या क्रमांकाचे मतदार कार्ड म्हणजे बोगस मतदान नव्हे; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
मतदान कार्डवरील एकसारखा क्रमांक असणे याचा अर्थ झालेले मतदान बोगस आहे, असा होत नसल्याचा दावा रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केला. दोन वेगवेगळ्या राज्यांत एकसारखे मतदान ओळख क्रमांक असल्याची बाब समोर आल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले.…