मूळच्या केरळमधील रहिवाशांनी नगरच्या सावेडी भागात बांधलेल्या अयप्पा मंदिरात सध्या दीपोत्सव सुरू आहे. दोन महिन्यांचा मकर विल्लकु महोत्सव येथे सुरू झाला आहे. यानिमित्त दोन महिने येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याची सरुवात म्हणून इथे दीपोत्सव करण्यात आला . आकर्षक अशा विद्युत रोषणाईन मंद्री परिसर सजविण्यात आला होता .
