Celebrating the anniversary of Isha Enterprises.

पुण्यासह महाराष्ट्रात सी सी टी व्ही आणि सुरक्षा  तंत्रज्ञानात मोठे नाव असलेल्या ईशा एंटर प्रायजेस , वल्ड ऑफ टेक्नॉलिजीचा १९ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला .

पुण्यासह महाराष्ट्रात सी सी टी व्ही आणि सुरक्षा  तंत्रज्ञानात मोठे नाव असलेल्या ईशा एंटर प्रायजेस , वल्ड ऑफ टेक्नॉलिजीचा १९ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . यानिमित्ताने कंपनीच्या सी एस आर फंडातून   चिंचवड  येथील बालग्राम या संस्थेला सी सी टी व्ही यंत्रणा भेट देण्यात आली . बालग्राम ही संस्था शेकडो निराधार बालकांना आधार देते . त्यांचे शिक्षण आणि संगोपनाचे काम करते . त्यामुळे या संस्थेला सी सी टी व्ही आणि परिसर सुरक्षा उपकरणाची खूप गरज होती . हे लक्षात घेऊन इशा एंटर प्रायजेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मुथा यांनी हे मदत करण्याचा निर्णय घेतला .
   निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना मदत करण्यासाठी उद्योजकांनी वेळोवेळी पुढे आले पाहिजे त्यासाठी आपण हा मदतीचा हात पुढे केल्याचे राहुल मुथा यांनी म्हंटलेआहे.