लहुजी शक्ती सेनेच्या वतीने

घरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी घरात साजरी केली. तर नागरिकांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घरीच थांबण्याचे आवाहन केले.
नालेगाव येथील राहत्या घरात सकट यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Also see this and subscribe 

 

सुनिल सकट म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात कोरोनाचाचे संक्रमण वाढत आहे. लहुजी नागरिकांनी कर्तव्याची जाणीव ठेऊन घराबाहेर न पडता घरी सुरक्षित राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………....

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी घरात साजरी केली.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.