नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब बहुजणांचे आधारस्तंभ

सावता परिषद नगर जिल्हा अध्यक्ष गणेश बनकर यांचे प्रतिपादन

अहमदनगर : नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब मंत्री नगरविकास उर्जा मदतपुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन,  सावता परिषद या सामाजिक संघटनेचा सन्मान.  सावता परिषद अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ  विठ्ठल  बनकर आणि जिल्हा महासचिव सागरशेठ चौरे  हे कामानिमित्त प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांच्या संपर्क कार्यालयात गेले असता त्यांचा नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचे पी एस आॅफीसर मा.श्री.महावीर  गोसावी,  दिपक शिंदे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Also see this and subscribe

आणि गोसावी सर यांनी संबंधित कार्यालयाशी फोन वरून चर्चा करून प्रश्न तात्काळ मार्गी लावला यावेळी गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लागतील अशी दादांचा नेहमी प्रयत्न असतो.  नामदार प्राजक्त दादा तनपुरे  यावेळी राहुल पडवळे, मेजर झिने पाटील आदीउपस्थित होते .  यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ बनकर म्हणाले , नामदार प्राजक्त तनपुरे  हे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले एक अष्टपैलू नेत्रुत्व आहे.  याकामी सावता परिषद अहमदनगर जिल्हा जेष्ठ पदाधिकारी  सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.