पारनेरमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर!
११४ ग्रामपंचायतींमध्ये कुणाला मिळाली लॉटरी, तर कुणाचा हिरमोड!

११४ ग्रामपंचायतींमध्ये कुणाला मिळाली लॉटरी, तर कुणाचा हिरमोड!
बुधवार, २३ जुलै | तहसील कार्यालय, पारनेर
अध्यक्ष: तहसीलदार गायत्री सौंदणे
आरक्षणाचा आकडा:
अनुसूचित जाती महिला – ३
अनुसूचित जाती – ३
अनुसूचित जमाती महिला – ४
अनुसूचित जमाती – ४
मागास प्रवर्ग महिला – १६
मागास प्रवर्ग – १५
सर्वसाधारण महिला – ३५
सर्वसाधारण – ३४
“टाकळी ढोकेश्वर”, “गोरेगाव”, “कर्जुले हर्या” यांसारख्या मोठ्या गावांना मिळालं ओपन चान्स!
“सुपा”, “हंगा” महिलांसाठी राखीव – महिला सशक्तीकरणाला बूस्ट!
“निघोज”, “भाळवणी” अनुसूचित जमातीसाठी आरक्षित – इतर उमेदवार नाराज!
तहसील प्रशासनाकडून सर्व ग्रामसेवकांना स्पष्ट सूचना – सोडत प्रक्रियेत उपस्थित राहा!
काही ठळक नावं:
अनुसूचित जाती महिला: पिंपळनेर, माळकुप, अस्तगाव
सामान्य महिला: वडनेर हवेली, रांधे, घाणेगाव, हंगा, आपधूप…
सामान्य प्रवर्ग: टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, गोरेगाव, सुपा, पिंपळगावरोठा…
ओपन कॅटेगरीमध्ये मोठी चुरस!
इच्छुक उमेदवारांची नजर आता २०२५च्या निवडणुकीवर!
अनुसूचित जाती महिला – ३
अनुसूचित जाती – ३
अनुसूचित जाती महिला: पिंपळनेर, माळकुप, अस्तगाव