अन्‍न ,वस्‍त्र निवा-या बरोबरच आता औषधाची गरज – मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप

एशियन फार्मशीच्‍या कल्‍पक उपक्रमाद्वारे ग्राहकांना उच्‍च प्रतिची आरोग्‍य सेवा मिळणार –

अहमदनगर : आजच्‍या बदलत्‍या जिवनशैलीमुळे आरोग्‍याच्‍या अनेक समस्‍या निर्माण झालेल्‍या आहेत. मानसाच्‍या मुलभूत गरजा पैकी अन्‍न, वस्‍त्र ,निवा-या बरोबरच आता औषधाची भर पडली आहे.  अन्‍न ,वस्‍त्र निवा-या बरोबरच आता औषधाची गरज – मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप. त्‍यामुळे आता उच्‍च प्रतिचे आणि सर्वांना परवडतील अशी औषधे मिळणे ही काळाची गरज आहे. एशियन फार्मशीच्‍या माध्‍यमातून नगरकरांना आरोग्‍य सेवा दिली जाईल. आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. या कल्‍पक उपक्रमाद्वारे नगरकरांना उच्‍च प्रतिची आरोग्‍य सेवा मिळणार आहे. कोरोनाच्‍या काळात समाजाचे मानसिक , शारिरिक आरोग्‍य टिकवण्‍यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स सर्व आरोग्‍य कर्मचा-यां बरोबरच फार्मशिष्‍ट बांधवांनीही जिवावर उदार होवून मोलाचे कार्य क्रले आहे. कोवीडच्‍या काळामध्‍ये एशियन र्फामशीच्‍या माध्‍यकातून औषधे मिळून देण्‍याचे काम त्‍यांनी केले. एशियन फार्मशी व्‍यवसाय म्‍हणून नव्‍हे तर सामाजिक बांधीलकी म्‍हणून काम करते.  एशियन फार्मने बदलत्‍या काळानुसार पाऊले उचलली व शहरामध्‍ये 24 तास मेडिकल सेवा देण्‍याचे काम सुरू केले. डॉक्‍टरां प्रमाणेच आता शहरातील अनेक युवक एकत्र येवून मेडिकलच्‍या माध्‍यमातून व्‍यवसाय सुरू केला. असे प्रतिपादन मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी केले.

Also see this and subscribe

प्रोफेसर कॉलनी चौक येथे एशियन फार्मशी दालनाचे उदघाटन मा.आ.श्री;संग्रामभैय्या जगताप यांचे शुभहस्‍ते झाले. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, माजी नगरसेवक मा.श्री.किशोर डागवाले, मा.श्री.अभय आगरकर, मा.श्री.संभाजी कदम, मा.श्री.बाळासाहेब बोराटे, मा.श्री.भगवान फुलसौंदर, मा.श्री.विनीत पाऊलबुधे, मा.श्री.निखील वारे, मा.श्री.बाळासाहेब पवार, मा.श्री.योगीराज गाडे, मा.श्री.सचिन शिंदे, मा.श्री.अप्‍पा नळकांडे, मा.श्री.विपुल शेटीया , प्राचार्य मा.श्री. भास्‍करराव झावरे, मा.डॉ.श्री.नितीन नागरगोजे, मा.डॉ.श्री.नितीन पांडुळे, मा.डॉ.श्री.जगदीश चहाळ, मा.डॉ.श्री.अनिल जाधव , मा.डॉ.श्री.गणेश माने, मा.डॉ.श्री.मुकुंद विधाते, मा.डॉ.श्री.पुनम विधाते, मा.डॉ.श्री.हर्षवर्धन तन्‍वर, मा.डॉ.श्री.पंकज मते, मा.डॉ.श्री.विकास लबडे, मा.डॉ.श्री.दमण काशिद, मा.डॉ.श्री.सचिन लांडगे, मा.डॉ.श्री.संतोष राठोद्व मा.डॉ.श्री.संतोष गांगर्डे , मा.डॉ.श्री.निळकंठ म्‍हस्‍के, मा.डॉ.श्री.अरविंद गिते आदी उपस्थित होते .  यावेळी मा.डॉ.श्री.नितीन नागरगोजे म्‍हणाले की,आरोग्‍य क्षेत्रामध्‍ये कार्यकरत असताना केवळ व्‍यसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक जाणिवेतून रूग्‍णसेवा घडली पाहिजे त्‍यासाठी 24 तास उच्‍च प्रतीची आरोग्‍य यंत्रणा उभी करणे महत्‍वाचे आहे. एशियन फार्मशीच्‍या माध्‍यमातून नगरकरांना 24 तास उच्‍च दर्जेची औषधे माफक दरात उपलब्‍ध होणार आहे ही निश्चितच कौतुकास्‍पद बाब आहे. कोरोनाच्‍या संकटामुळे समाजामध्‍ये आरोग्‍याची जनजागृती होत आहे. आणि याच जागृतीतून आपल्‍याला समाजाचे उत्‍तम आरोग्‍य घडवायचे आहे.

यावेळी मा.श्री.दत्‍ता गाडळकर म्‍हणाले की, एशियन फार्मशीच्‍या माध्‍यमातून चांगली आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी प्रोफेसर कॉलनी येथे 24 तास मेडिकल उघडे राहील व सर्व प्रकारची औषधे माफक दरात ग्राहकांना मिळतील आम्‍ही शहरातील युवक एकत्र येवून एशियन फार्मशीच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना चांगली सेवा देवू असे ते म्‍हणाले.  यावेळी एशियन फार्मशीचे संचालक मा.श्री.दत्‍ता गाडळकर, मा.श्री.मनोज खेडकर, मा.श्री.अभिजीत गांगर्डे, मा.श्री.रेनुल गवळी, मा.श्री.युवराज खेडकर, मा.श्री.किरण रासकर, मा.श्री.भुपेंद्र खेडकर, मा.श्री.पराग झावरे, मा.श्री.योगेश कटारे यांनी सुत्रसंचालन केले व मा.श्री.मनोज खेडकर यांनी आभार मानले.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.