घोटाळेबाजांची मस्ती VS जनतेचा RTI!

 अहिल्यानगर जिल्हा परिषदेत RTI ला केराची टोपली! 

🔴
 घोटाळेबाजांची मस्ती VS जनतेचा RTI!
📍 अहिल्यानगर जिल्हा परिषदेत RTI ला केराची टोपली! 😡

📣 “जनतेला माहिती नाही… फक्त घोटाळेबाजांना मोकळं मैदान!”

➡️ RTI अर्ज स्वीकारायलाच नकार
➡️ “इकडं नका या”, “तिकडं जा”, “ऑनलाईन करा” – नागरिकांची थट्टा
➡️ आदेश दाखवा म्हटलं तर – “आहे पण दाखवू शकत नाही”! 🤯

📛 लोकशाहीचा गळा घोटण्याचा जाहीर प्रयत्न
👥 जनता हेलपाटते – अधिकारी AC मध्ये बेफिकीर!

👎 CEO साहेब भेटीत नाहीत, सिस्टम फक्त VIP साठी!

🏗️ बांधकाम विभाग, जलजीवन मिशन – कोट्यवधींचे घोटाळे!
💸 “पेमेंट द्या – फाईल हलवा!” हीच आता नवी संस्कृती?

🔍 RTI थांबला की चौकशी बंद! मग काय? मस्ती सुरू!

🗣️ “हीच का लोकशाही?”

👀 जनतेचा थेट सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे!
📢 “RTI बंद करणं = अन्याय सुरू ठेवणं!
साहेब, आम्हाला न्याय कधी आणि कुणाकडून मिळणार?”

 

📲 या पोस्टला शेअर करा – आवाज दाबू देऊ नका!