
कांदा व्यापाऱ्याला चाकू दाखवून लुटणारा गुन्हेगार गजाआड!
जळगाव MIDC पोलिसांची शिताफी कामगिरी!
अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीदला अटक
अटक वेळ: 15 जुलै रात्री 11 वाजता
कोर्टात हजर, पोलीस कोठडी: 18 जुलैपर्यंत
घटना कधी?
शनिवारी रात्री (12 जुलै)
हुसैनी चौकात व्यापाऱ्याला अडवलं
शर्टाच्या खिशातून ₹14,700 हिसकावले
चाकूचा धाक + मारहाण
पोलीस पथक: PSI राहुल तायडे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, राहुल घेटे
बातमीदारांची मदत – रात्रीच्याच वेळेस ताब्यात घेण्यात यश!
MIDC पोलीस ठाण्याच्या टीमला सलाम – गुन्हेगार गजाआड!
जळगावकरांनो, आवाज करा – गुन्हेगारांवर खाक्या दाखवणं हेच खरं न्याय!